नांदेड :–शहरातील शिवविजय कॉलनी येथील रहिवासी ह.भ.प. दिगंबर धोंडोपंत जोशी बारुळकर महाराज (वय ९३) यांचे दि.१३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. १४ रोजी गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली होती. प्रवचन, कीर्तन गावागावात मंदिरांची स्थापना अशा अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे परिवार आहे. नाट्य कलावंत गोविंद जोशी यांचे ते वडिल होत. Kanthak Suryatal Post Views: 530 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिल्लीच्या दिलावर तालिबानचा मुकुट? मुत्ताकींचं स्वागत की भारताच्या नीतीचा पराभव? पुराने वाळू माफियांना दिली संधी पण वाळू माफियांविरुध्द पोलीसांनी कंबर कसली