Month: July 2025

कौठा भागाच्या वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था

नांदेड(प्रतिनिधी)-पाऊस पडल्यानंतर नांदेड शहरातील महानगरपालिकेची खरी अवस्था अनेक जागी समोर आली आहे. त्यातील कठीण परिस्थिती शहरातील कौठा भागात असलेल्या ओम गार्डन ते भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर झाली आहे. पण…

बार्टीची कंत्राटी महिला प्रकल्प अधिकारी 15 हजारांची लाच स्वीकारल्या नंतर गजाआड

नांदेड,(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र जे अगोदर ना मंजूर झाले होते.ते जात पडताळणी प्रमाणपत्र परत मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या, कंत्राटी पदावर जिल्हा प्रकल्पाधिकारी समता दूत प्रकल्प डॉक्टर…

न्यूजक्लिकवर कारवाई, पण ORF वर शांतता का?

आत्ताच भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक युद्ध झाले, ज्याला “ऑपरेशन सिंदूर” असे नाव देण्यात आले. या युद्धादरम्यान चीनने पाकिस्तानला अनेक विमाने आणि हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवल्या. त्यामुळेच आमची काही फायटर…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव…

देशासाठी मध्यस्थी अभियानास प्रारंभ

नांदेड :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच वेळी देशासाठी मध्यस्थी हे अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड येथे 1 जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गं. वेदपाठक यांच्या…

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

नांदेड- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठक, जिल्हा समुदाय संसाधन समूह बैठक, जिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली…

हेमंत खंडेलवाल यांची मध्य प्रदेश भाजप अध्यक्षपदी नियुक्ती

मध्य प्रदेशातील बैतूल येथील हेमंत विजय खंडेलवाल यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) मध्य प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते संघनिष्ठ असून, मुख्यमंत्री मोहन यादव यांना प्रशासन चालवताना त्रास होऊ…

कधी कधी या युगात देव पण मरण पावतो…

या आधुनिक युगात, जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसिद्धी आणि शक्तीला देवत्व समजले जाते, तिथे खरे देवत्व हरवून जाते. एक काळ असा होता की लोक देव म्हणून मानवाच्या रूपातील सत्पुरुषांना मानायचे. पण…

नांदेड पोलीस परिक्षेत्रात 6 कोटी 93 लाख 60 हजार 364 रुपयांचा मुद्दमाल जप्त; 30 दिवसातील कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड परभणी, हिंगोेली आणि लातूर या चार जिल्ह्यातील पोलीसांनी जून महिन्यात अवैध व्यवसायीकांविरुध्द 2017 गुन्हे दाखल करून 2316 व्यक्तींना आरोपी केले…

error: Content is protected !!