क्राईम महत्वाच्या बातम्या कोलंबीमध्ये 1 लाख 24 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी June 29, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-कोलंबी ता.नायगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बालाजी नारायण आचमे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जूनच्या रात्री 10 ते 28 जूनच्या मध्यरात्रीनंतर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार येणार नाहीत म्हणून शिक्षक परिषदेच्या सदस्यांना बोलावून पत्रकारांचा कार्यक्रम संतोष पांडागळे घडवितात June 29, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे अनेक घटना घडत आहेत. अर्धापूर येथील तालुका पत्रकार संघाने संतोष पांडागळे विरुध्द…
नांदेड महत्वाच्या बातम्या २० वे समरसता साहित्य संमेलन २ व ३ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणार ;स्वागताध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे यांची पत्रकार परिषदेत माहिती June 29, 2025 Kanthak Suryatale नांदेड : समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने २० वे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. हे संमेलन श्री गुरुगोविंदसिंघजी…
महत्वाच्या बातम्या लेख वर्दीतले आयुष्य संपलं… पण समाजासाठी झगडणं अजून बाकी आहे! June 29, 2025 Kanthak Suryatale पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव सारजाबाई संभाजीराव मुंडे यांच्या गौरवशाली सेवानिवृत्तीप्रसंगी शुभेच्छा… “कर्तृत्व हाच खरा ओळखीचा शेरा!” – गोविंदराव मुंडेंचा जीवनप्रवास ३७ वर्षे, ११ महिने आणि ११ दिवस…. हा केवळ एका सेवाकालाचा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीचा आवाज, संपूर्ण देशासाठी प्रश्न June 29, 2025 Kanthak Suryatale परीक्षेवर चर्चा – एका साहसी विद्यार्थिनीचा शब्दांच्या माध्यमातून आक्रोश ‘परीक्षेवर चर्चा’ हा कार्यक्रम केंद्र सरकारकडून आयोजित केला जातो. या कार्यक्रमात काही निवडक विद्यार्थ्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न…
नांदेड महत्वाच्या बातम्या मसापच्या वतीने डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार June 28, 2025 Kanthak Suryatale नांदेड – प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेच्या वतीने आज त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन चोऱ्या उघडकीस आणल्या June 28, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून तीन चोऱ्यांमध्ये चोरीला गेेलेल्या ऐवजापैकी 56 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात नांदेड…
क्राईम महत्वाच्या बातम्या नमस्कार चौकात दोन दुकान फोडले ; माहूरमध्ये 1 लाख चोरीला गेले June 28, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-नमस्कार चौक भागात एक वेल्डींग दुकान फोडून चोरट्यांनी 84 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच माहूरमध्ये 1 लाख रुपये दुचाकीच्या पेट्रोल टॅंक वरून चोरण्यात आले आहेत. शेख शफी शेख पाशा…
क्राईम महत्वाच्या बातम्या भंगार उचलून नेणाऱ्याचा खून June 28, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यातील मौजे शिखाची वाडी शिवारात एका 33 वर्षीय व्यक्तीचा 4 ते 5 जणांनी खून केल्याची घटना घडली आहे. शेख सादीक शेख भोले पाशा रा.निजामाबाद, तेलंगणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.21…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण दहशतवादाचा कारखाना पाकिस्तान, पण बदनामी भारताची – किती काळ सहन करणार? June 28, 2025 Kanthak Suryatale पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी नुकतेच भारतावर आतंकवाद प्रायोजित करण्याचा आरोप केला. स्वतः आतंकवादाचा जन्मदाता असलेल्या देशाने भारतासारख्या आतंकपीडित राष्ट्रावर असा आरोप करणे, ही केवळ धूर्तपणा नव्हे, तर गंभीर…