नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीचा तपास करीत असतांना एका चोरट्याकडून 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. त्या दुचाकी कोठून चोरल्या याचा शोध सुरू…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात वाचक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अयुब हिराजी शेख यांच्यावर पन्नास हजार रुपये लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, नांदेडच्या विशेष न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ल्यात नागपूरचे सुपुत्र, आयपीएस अधिकारी आकाशराव गिरीपुंजे शहीद June 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधि)- छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू असतानाच, ९ जून रोजी सकाळी ११ वाजता माओवाद्यांनी भूसुरुंगाचा भीषण स्फोट घडवून आणला. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या मातीतून घडलेले, नागपूरचे सुपुत्र आणि सुकमा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण कुंभमेळ्यातील मृत्यू प्रकरण : न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारवर कठोर ताशेरे June 10, 2025 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टीची डबल इंजिन सरकारे मंदिर, महाकुंभ या ठिकाणी सुद्धा घोळ करणे सोडत नाहीत. त्यामुळे आता न्यायपालिकेलाही त्यांना फटकार द्यावी लागत आहे. अशीच परिस्थिती प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या मृत्यू…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन घोरपड्डींची कत्तल वाचवली June 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन घोरपडींना कत्तलीपासून वाचवून वन्य प्राण्यांचा आशिर्वाद प्राप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 1 वाजेच्यासुमारास त्यांनी आपल्या गुप्त माहितीच्या आधारे चंदासिंग कॉर्नरजवळ एक पिशवी घेवून…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दबंग पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी चोरीच्या गुन्ह्यातील 100 टक्के साहित्य जप्त केले June 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-8 जून रोजी दाखल झालेल्या 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा चोरीचा तपास दबंग पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह 24 तासातच उघडकीस आणला. या घटनेत चोरी गेलेले 100…
क्राईम महत्वाच्या बातम्या नातवाने आजीचा खून करून 2 लाख 74 हजारांचा ऐवज चोरला June 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-टेंभुर्णी ता.हिमायतनगर येथे एका 75 वर्षीय आजीचा खून करून नातवाने घरातून 2 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किशनराव दत्तराव वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जूनच्या सायंकाळी 5…
क्राईम महत्वाच्या बातम्या रहिमपूरमध्ये 1 लाख 71 हजार 500 रुपयांची चोरी June 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रहिमपूर, दुध डेअरीजवळ उघडे असलेल्या घरातून चोरट्यांनी 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शेख मौला शेख मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ.अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील पोलीस चौकीची दुरावस्था June 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील जनतेच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यामध्ये पोलीस स्टेशनला जाण्याअगोदरच येथे हजर असलेले पोलीस अंमलदार अनेकदा जनतेला मदत करतात आणि त्यातून बऱ्याच समस्या मोठ्या होण्यापासून…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण “2009-2024 मतदार याद्यांचा पर्दाफाश होणार? June 9, 2025 Kanthak Suryatal आजच्या घडामोडींमध्ये निवडणूक आयोग अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या जुना मतदार यादी मागवली होती. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणतेही उत्तर मिळत नव्हते.…