Month: June 2025

मुखेड तालुक्यातील व्यंकटेश पेट्रोप पंपावर 3 लाख 20 हजार 500 रुपयांचा घोळ

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील व्यंकटेश पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तिन जणांनी मिळून हिशोबात घोळ करत 3 लाख 20 हजार 500 रुपये आपल्या खिशात टाकले आहेत. यशवंत वसंतराव कुलकर्णी हे व्यंकटेश पेट्रोलपंपचे व्यवस्थापक…

पार्डी शिवारातील बीएसएनएल कार्यालयात चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात ठेवलेल्या 24 बॅटऱ्या 70 हजार रुपये किंमतीच्या चोरीला गेल्या आहेत. मुकेश महेंद्र पळशीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 जूनच्या सायंकाळी 5 ते 6 जूनच्या सकाळी 11…

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करा – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड :- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह पशु, कच्चा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी सर्व…

मोदी सरकार सरन्यायाधीशांना ब्लॅकमेल करतंय?” – प्रशांत भूषण यांचा भीषण आरोप!

मोदी सरकार न्यायाधीशांना ब्लॅकमेल करत आहे का? याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे नरेंद्र मोदी भारताच्या सरन्यायाधीशांना ब्लॅकमेल करत आहेत का? यावरून देशाची न्यायपालिका सत्तेच्या दबावात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला…

पोलीस अधिक्षकांनी बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांच्या कार्यमुक्तीचा आदेश निर्गमित केला

नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी 30 मे रोजी बदल्या केलेल्या सर्वच पोलीस अंमलदारांना रात्री 8 वाजेपर्यंत नवीन बदल्यांच्या ठिकाणी सोडण्याचे आदेश एका बिनतारी संदेशाद्वारे प्रसारीत केले आहे. आदेश अत्यंत उत्तम…

“राहुल गांधींचा लेख, फडणवीसांचं उत्तर, आयोग गप्प – हीच का पारदर्शक लोकशाही? 

विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या कथित “निवडणूक चोरी”वर हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लेख प्रकाशित केला. या लेखातील गंभीर आरोपांना उत्तर देणे हे निवडणूक आयोगाचे…

लाच स्विकारणाऱ्या दोन महिला तलाठ्यांना दर शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी

नांदेड(प्रतिनिधी)-16 हजारांची लाच स्विकारणाऱ्या दोन महिला तलाठ्यांना 30 हजारांच्या जात मुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन दिली आहे. पण यासोबत बऱ्याच अटी लावल्या आहेत. त्यामध्ये या दोन महिला तलाठ्यांना दर शनिवारी 11…

पत्नी पिडीत पुरूषांच्या पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-पत्नी पिडीत पुरूषांकडून वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा दरवर्षी साजरी करण्यात येते. यावेळी पत्नी पिडीत पुरूषाकडून पिंपळाच्या झाडाची पुजा करून त्याला उलट्या फेऱ्या मारण्यात येतात. पुरूषांवर होणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवून…

पेनूर ता.लोहा येथे अनैतिक संबंधाच्या कारणातून खून; तिन्ही मारेकरी अटक

नांदेड(प्रतिनिधी)-पेनुर ता.लोहा येथे वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी मिळून एका 35 वर्षीय व्यक्तीचा त्यांच्या घरातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरुन खून केल्याचा प्रकार घडला आहे. सोनखेड पोलीसांनी तिन्ही…

टेक्सकॉम टेक्सटाईलमध्ये 2 लाख 66 हजार रुपयांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-टेक्सकॉम टेक्सटाईल मराठवाडा लि.या कंपनीत तयार केलेले पोळी साठविण्याचे डबे आणि बॉटलचे 17 बॉक्स, भंगार सामान, वायर बंडल अशा एकूण 2 लाख 66 हजार रुपयांची चोरी झाली आहे. टेक्सकॉमचे मॅनेजर…

error: Content is protected !!