Category: महाराष्ट्र

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम 

कार्यक्रम २५ जानेवारीला नांदेडमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे.…

सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या…

राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाचा वापर आपल्या वाहनांवर करणाऱ्या खासदार आमदारांवर आता होणार कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार आणि माजी खासदार यांना आपल्या वाहनांवर अशोक स्तंभाचे चित्र वापरता येणार नाही यापुढे थेट आमदार आणि खासदारांवर सुध्दा थेट कार्यवाही केली जाईल असे वाहतुक विभागाचे…

शांतीदूत परिवारातर्फे उमरगा नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा सत्कार संपन्न

उमरगा (प्रतिनिधी)- लोकप्रिय नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कल्पनेप्रमाणे वह्या, पेन पुस्तके प्रा.जीवन जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार मराठवाडा यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शांतीदूत श्याम पाटील…

मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव

लातूर – ‘मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. ‘मानसिक आरोग्य कायदा-2017’ चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश…

हिंगोलीत कायदा नाही, खुर्चीचा खेळ! एक जिल्हा… दोन पोलीस अधीक्षक

हिंगोली (प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा कारभार कमी आणि “पोलीस अधीक्षकांची संगीत खुर्ची” जास्त सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात दोन पोलीस अधीक्षक असल्यामुळे सामान्य जनता संभ्रमात आहेच, पण खरी फरफट…

प्रेमसंबंधातून खून! पुण्यातील मारेकऱ्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले  

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- आंबेगाव (पुणे) येथे 22 डिसेंबर रोजी घडलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शेख रौफ…

हिंगोलीचे पोलीस अधिक्षक हटविले; नवीन पोलीस अधिक्षक निलम रोहन

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हिंगोली पोलीस अधिक्षकांना फक्त बदलीच केली नाही तर त्यांना प्रतिक्षेच्या यादीत ठेवले आहे. त्यांच्या जागी नवीन पोलीस अधिक्षक आले आहेत. तसेच वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुध्दा बदलण्यात…

कमाल मर्यादेचे उपदान 20 लाख नाकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला नागपूर उच्च न्यायालयाची चपराक

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने सन 2024 मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्तीनंतरचे उपदान आणि त्याची कमाल मर्यादा या संदर्भाने 20 लाख रुपये सेवानिवृत्त व्यक्तीला मिळतील असे सांगितले होते. पण सार्वजनिक बांधकाम विभाग विभागीय कार्यालय…

बाफनाच्या अतिक्रमण बद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी एका महिन्यात कार्यवाही करावी; नाही तर उच्च न्यायालयात हजर राहावे

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अगोदर बाफना टी पॉईंट नावाने प्रसिध्द असलेल्या जागेवर हरीषचंद्र इस्टेट नावाचा बोर्ड लावून काही खाजगी लोकांनी अतिक्रमण केले आहे. या संदर्भाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दि.12 डिसेंबर रोजी…

You missed

error: Content is protected !!