Category: महत्वाच्या बातम्या

पोलीस महासंचालकांच्यावतीने सेवानिवृत्ती समारंभासाठी मार्गदर्शक तत्वे

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार , मंत्रालयीन अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीबद्दल पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले असून निरोप समारंभ कसा पुर्ण करावा यासाठी मार्गदर्शक तत्वे सुचवली आहेत.…

व्हायरल झालेल्या व्हिडीओतील युवकाला तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल व्हिडीओ व्हायरलनंतर युवकाविरुध्द भारतीय न्याय संहिता आणि बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश एम.आर.पांडे यांनी अल्पवयीन बालिकेसोबत अश्लिल…

रुग्णाने मृत्यूअगोदरच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली; सहा जणांना मिळाले जीवनदान

नांदेड,(प्रतिनिधी)-एका अपघातात जखमी असलेल्या व्यक्तीने स्वत:च आपल्या अवयवदानाची अभिमानास्पद कामगिरी केली. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यामुळे सहा लोकांना जिवदान मिळाल्याची माहिती आहे. ग्रीन कॉडीडोअर तयार करून हे अवयव दवाखाना…

वंचित बहुजन आघाडीचे सहा नवीन पक्ष प्रवक्ते जाहीर

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रसिध्दी पत्रक जारी करून राज्यात सहा नवीन प्रवक्ते नियुक्त केले आहेत. नांदेड येथील यापुर्वीचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद…

राजपत्रीत अधिकाऱ्यांना निवडणुकीचे मानधन देतांना शासनाने पोलीस खात्याला वगळले

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने लोकसभा निवडणुकीत काम करणाऱ्या राजपत्रीत अधिकाऱ्यांना पारिश्रमीक देण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे. दुर्देवाने या शासन निर्णयात पोलीस विभागाचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. म्हणजे त्यांनी निवडणुकीत काहीच…

माजी खा.खतगावकर, विद्यमान खा.चव्हाण व खा.आष्टीकर जिल्हा बॅंकेचे फॉरेंन्सिक ऑडीट होवू देत नाहीत-विजयदादा सोनवणे

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील सहकार आयुक्तांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे फॉरेन्सिक ऑडीट पुर्ण करण्यासाठी 28 जूनची मुदत दिली असतांना सुध्दा आजपर्यंत ते फॉरेन्सिक ऑडीट पुर्ण झाले नाही. या संदर्भाने माहिती देतांना रिपब्लिकन…

वृध्द माणसाची 80 हजारांची बॅग गायब करण्यासाठी त्यांच्या कपड्यावर रंग टाकला

नांदेड,(प्रतिनिधी)-एक व्यक्ती बॅंकेतून 80 हजार रुपये काढून जात असतांना त्याच्या कपड्यांवर रंग टाकून ती 80 हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याप्रकरणी भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुंडलिक गंगाराम…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा !

*प्रशासनाची तयारी ; लाभार्थ्यांनीही तयारी ठेवावी* *जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा* नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासन जोमाने तयारीला लागले आहे. जिल्ह्यातील…

ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी अनंतात विलीन

नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी…

महिलेची पर्स बळजबरीने लुटणारे चोरटे 24 तासात गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या झाल्या होत्या. या चोरट्यांना इतवारा पोलीस उपअधिक्षकांच्या विशेष पथकाने पकडले आहे. दि.1 जुलै रोजी इतवारा पोलीस उपविभागातील पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बाफना…

error: Content is protected !!