Category: महत्वाच्या बातम्या

हलके मोटार वाहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी एमएच 26-सीपी नविन मालिका

नांदेड :- परिवहन्नेतर संवर्गातील हलके मोटार वाहन (LMV-NT) वाहनांसाठी एमएच26-सीपी (MH26-CPG) ही नविन मालिका सोमवार 22 जुलै पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड,…

युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंह बोदडे संयुक्त जयंती सोहळ्यात होणार प्रदान नांदेड – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सुरेशदादा गायकवाड मित्र मंडळाचे विश्वस्त प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांना नुकताच…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन नांदेड: -राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे…

वसंतरावजी के कार्य को हमेशा याद किया जायेगा-खा.राहुल गांधी

नांदेड, दि.५ (प्रतिनिधी)-लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खा.मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नायगांव येथे भेट देवून नांदेडचे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.…

गणपती विसर्जनात पोलीस निरिक्षकांचा कॉलर पकडणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत धतींग घालत त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर बंकटराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्री गणेशविसर्जन सुरू…

अंगणवाडीमध्ये जाऊन स्वत:च्या आईला मारहाण करणारा कुपूत्र

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईला अंगणवाडीमध्ये जाऊन मारहाण करणाऱ्या कुपूत्राविरुध्द अर्धापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. देळूप(बु) ता.अर्धापूर येथील दुर्गा रामराव लोमटे या 56 वर्षीय महिला अंगणवाडी सेविका आहेत. दि.18 सप्टेंबर रोजी त्या…

आजची नांदेड स्नेहनगर पोलीस वसाहत..

नांदेड शहरात रस्त्याने फिरतेवेळी धूळ, दुर्गंध आणी प्रत्येक गाड्यांच्या हॉर्नचा मंत्रमुग्ध आवाज कानावर पडत होत, तेंव्हा वाटायचे याच शहरात आपली जडणघडण झाली आज हेच नकोसे वाटतंय, जिथे बालपण गेले त्या…

डॉ . रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नांदेड -तायक्वादो असोसिएशन ऑफ नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यासह तायक्वॉदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नागपूर पोलीस आयुक्त डॉ . रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण…

अर्धापूर पोलीसांनी 71 हजारांचा गुटखा व प्रतिबंधीत तंबाखु पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी अक्सा कॉलनी अर्धापूर येथे एका घरावर धाड टाकून 71 हजार 8 रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पकडला आहे. अर्धापूरचे अत्यंत निष्ठावंत, कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक चंद्रशेखर आनंदराव कदम…

error: Content is protected !!