Category: महत्वाच्या बातम्या

श्रीकांत पोहरे यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

नांदेड(प्रतिनिधि)- शहरातील डॉ. आंबेडकर नगर भागातील रहिवाशी श्रीकांत संभाजी पोहरे यांचे बुधवार दिनांक 23रोजी निधन झाले. ते मृत्यू समयी 47 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात आई,पत्नी, मुली, एक मुलगा, दोन भाऊ,…

विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून…

अवैध वाळु टिपरच्या धडकेत बालकाचा मृत्यू; कुटूंबावर तिन दिवसात दुसरा आघात

नांदेड(प्रतिनिधी)- अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची पोलीस विभाग तयारी करत असतांना एका अवैध वाळु टिपरच्या धडकेत पाच वर्षाच्या बालकाचा जिव गेला आहे. फक्त कागदोपत्री गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात या कार्यवाहीला अत्यंत…

अर्धापूरच्या डॉ.इकबाल उर्दु हायस्कुलमध्ये 16 लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी)-डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल अर्धापूर येथे एका व्यक्तीची 16 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल मध्ये नोकरीस असलेल्या पठाण मजहर असद खान…

कंधार बस स्थानकात खिसे कापणारे तिन जण पकडले

नांदेड (प्रतिनिधी)-कंधार बस स्थानकावर एका व्यक्तीच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या तिन जणांना पकडण्यात आले आहे . लखन सोमनाथ कहाळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता ते बस स्थानक कंधार…

लोहा आणि माळेगाव येथे दोन दुकाने फोली; अडीच लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा आणि माळेगाव या दोन ठिकाणी चोरट्यांनी दोन दुकाने फोडून त्यातून 2 लाख 51 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोहा येथील प्रकाश सुर्यकांत पातेवार…

सोयाबीनचे पिक चोरले

नांदेड (प्रतिनिधी)-शेतात सोयाबीनचे पिक रास करून ठेवले असतांना पती-पत्नीने ती सोयाबीनची रास चोरून नेली आहे. हा प्रकार मौजे बाभुळगाव ता.जि.नांदेड येथे घडला आहे. चोरुन नेलेले सोयाबीन 16 क्विंटल आहे. शंकर…

2 लाख 75 हजारांची जबरी चोरी ; 1 लाख 17 हजारांची 500 रुपयांची घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)- मौजे गोरठा ता.उमरी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. दुसऱ्या एका घटनेत पिरबुऱ्हाणगल्लीमध्ये एका मोटारसायकलला आडवून काही चोरट्यांनी 2 लाख 75 हजार…

महिलेने महिलेला खंडणीसाठी केला फोन

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला फोन करून दुसऱ्या महिलेने तुझ्या नवऱ्याने मला 50 हजार रुपये द्यावेत नाही तर मोबाईलवरील चॅटींग नातलगांकडे आणि सोशल मिडीयावर व्हायरल करते अशी धमकी देणाऱ्या महिले विरुध्द इतवारा पोलीसांनी…

स्थागुशाच्या पोलीसासोबत झटापट

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसासोबत हदगाव येथील शेख अजीम शेख रजा या युवकाने झटापट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार साहेबराव मनोहरराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

error: Content is protected !!