Category: महत्वाच्या बातम्या

अल्पवयीन बालिकेच्या स्तनांना हात लावणे तिच्या सलवारचा नाडा तोडणे हा प्रकार बलात्कार गुन्ह्यात येत नाही-इति.उच्च न्यायालय इलाहाबाद

इलाहाबाद उच्च न्यायालयाने आज दिलेला एक निर्णय वर्णी लागणारा आहे. त्यानिर्णयामुळे आम्हीच नाही तर सर्वोच्च न्यायालय सुध्दा त्रासले आहे. पण कार्यवाही करण्याची हिम्मत सर्वोच्च न्यायालयाची सुध्दा नाही. अल्पवयीन बालिकेच्या स्तांना…

मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या आरोग्य शिबीरास पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार…

पाणी जपून वापरा; पाण्याची बचत करा!

जलसंपदा विभागाद्वारे जलजागृती रॅलीद्वारे दिला संदेश नांदेड (प्रतिनिधी)-पाणी हे अमूल्य आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व समजून त्याचा जबाबदारीने वापर करा. पाण्याचा माफक व योग्य वापर करा,असा संदेश…

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून यशस्वी जीवनाची वाटचाल-कुलगुरु डॉ.चासकर

नांदेड (प्रतिनिधी)-रोजगार मेळाव्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कंपन्यांना मुलाखत द्यावी आणि यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू करावी, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. या मेळाव्यास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही…

पत्रकार एकबोटेसह काही जणांविरुध्द महिलेची तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारीतेत माझ्यासारखा कोणी पत्रकार नव्हता असा अहंभाव ठेवणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकारासह इतर काही जणांविरुध्द एका महिलेने मला त्रास देत असल्याची तक्रार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली आहे. इतर पत्रकारांच्याविरुध्द काड्या…

ईडी पंतप्रधानांच्या इशाऱ्यावरच काम करते; आम्ही नाही म्हणत हे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सांगितले

भारतातील प्रवर्तन निदेशालय(ईडी) ही संस्था फक्त आणि फक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशारावरच काम करते याचा खुलासा आम्ही नाही करत आहोत वाचकांनो वित्त मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्वत:च्या…

10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात दोन जणांना सात दिवस पोलीस कोठडी; एकूण अटक आरोपींची संख्या नऊ

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारीच्या गोळीबार प्रकरणात आज मकोका विशेष न्यायालयाने दोघांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील तीन जण 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. 10 फेबु्रवारी रोजी शहरातील शहिदपुरा…

मरखेल पोलीसांनी अवैध वाळूचे 4 ट्रॅक्टर पकडले ; त्यात कर्नाटक राज्यातील सहा आरोपी

नांदेड(प्रतिनिधी)-अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार गाड्या पकडून मरखले पोलीसांनी 6 लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व सहा जण कर्नाटक राज्यातील आहेत. अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्या आणि वाळू असा…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाच ठिकाणी झालेल्या चोऱ्या उघडकीस आणल्या असून 3 लाख 85 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस…

नागपूर जळत आहे की जाळले जात आहे? – महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्यातील गुप्त कटकारस्थान

नागपूर जळत आहे का जाळले जात आहेत, याचा शोध घेण्याची एक नवीन आवश्यकता आता महाराष्ट्राच्या न्हवे तर देशासमोर उभी राहिली आहे. आम्ही नागपूरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची भूमी असे…

error: Content is protected !!