Category: महत्वाच्या बातम्या

फेसबुक व सोशल मिडीयाच्या माध्यमातून १९८४ चे वर्गमित्र आले एकत्र, झाला स्नेहसंमेलन सोहळा

नांदेड, (प्रतिनिधी)-सोशल मिडीया आणि फेसबुकच्या माध्यमातून सर्व जुन्या मित्रांना एकत्र आणून त्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरु असतानाच नांदेडच्या पिपल्स कॉलेजमधील १९८४ च्या वाणिज्य शाखेच्या बॅचमधील राज्यभरातील सर्व विद्यार्थी…

स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याकडून 1 लाख 38 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या घटनेतील सोन्याचे व चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 38 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक…

शहरातील दिलीपसिंघ कॉलनीमध्ये 2 लाख रुपये रोख रक्कम चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी गोवर्धनघाट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार 16 मार्च ते 23 मार्च दरम्यान घडला आहे. गोवर्धनघाट येथे राहणारे अशोक नरहरी जाधव यांनी दिलेल्या…

38 वर्षीय महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका 38 वर्षीय महिलेने पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर काही तरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तामसा पोलीसांनी चार जणंाविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केले. या सदराखाली गुन्हा दाखल केला.…

20 वर्षीय युवतीचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांनी जुन्या भांडणाच्या कारणातून एका 20 वर्षीय युवतीचा खून केल्याचा प्रकार लोहा गावातील कानोडे कॉम्प्लेक्स येथे घडला आहे. संगिता रमेश तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मार्च रोजी सकाळी 9.45…

“न्यायव्यवस्थेवरील संशय आणि कोलेजियम प्रणालीचा वाद: पारदर्शक चौकशी आवश्यक!”

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या 15 कोटी रुपये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने दिली आहे. ही बातमी खरी असल्यास, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात…

नांदेडच्या डॉ. अरुण मान्नीकर यांना ‘गोदावरी इन फोकस’ राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक

नांदेड–जागतिक जलदिनाचे औचित्य साधून गोदावरी नदीच्या सौंदर्य, संस्कृती आणि पर्यावरणीय महत्त्वाचा शोध घेणाऱ्या ‘ गोदावरी इन फोकस ‘ या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नांदेडचे हौशी छायाचित्रकार आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.…

 न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील आगीच्या घटनेमुळे न्याय पालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात येणार काय ? 

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीसंदर्भात एक महत्त्वाची माहिती सर्वोच न्यायालयाने जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक शंका-कुशंका तयार होत आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली,…

शहिद दिनानिमित्त 72 रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांदेड(प्रतिनिधी)-आज शहिदे आझम भगतसिंघ, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीपित्यार्थ साजरा होणाऱ्या शहिद दिवसानिमित्त महाराणा प्रताप चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 72 जणांनी रक्तदान केले आहे. भगतसिंघ…

नई लाशे बिछाने के लिए गडे मुडदे उखाडे जा रहे है।

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केलेल्या तीन मिनिटांच्या भाषणाने भारतीय जनता पार्टीची हवा गुल केली आहे. आजच्या परिस्थितीचे वर्णन करतांना संजय राऊत यांनी नई लाशे बिछाने…

error: Content is protected !!