Category: महत्वाच्या बातम्या

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ नांदेड कडकडीत बंद

नांदेड(प्रतिनिधी)-जम्मू-काश्मिर येथील पहलगाम येथील आतंकवाद्यांकडून पर्यटकांवर बेझुड गोळीबार 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेने संपुर्ण देशात पाकिस्तान विरोधी तिव्र भावना निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ दि.25 रोज शुक्रवारी नांदेड…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा

नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी पुणे विमानतळ येथून विमानाने…

कुलगुरूंच्या परीक्षा केंद्रास अचानक भेटीदरम्यान १२ विद्यार्थ्यांवर कारवाई

नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्कॉडमधील अधिकाऱ्यांनी कंधार आणि लोह्यातील काही महाविद्यालयांना परीक्षे दरम्यान अचानक भेटी दिल्या. यामध्ये १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले.…

हिमायतनगरमध्ये परवानगी नसतांना विक्रीसाठी आलेला तेलंगणा राज्यातील खतसाठा जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगरमध्ये तिन वेगवेगळ्या प्रकारचे खत साठे 7 लाख 59 हजार 472 रुपये किंमतीचे आणि ज्या वाहनामध्ये हा खत साठा आला होता. ते 5 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 12 लाख…

कुंडलवाडी येथे घरफोडले; नायगाव येथे बॅंकेत चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील घरफोडून चोरट्यांनी 60 हजार 100 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथून एका सेवानिवृत्त शिक्षकाचे 60 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत. पंढरीनाथ…

रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी 12 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागात दिल्ली येथे नोकरी मिळवून देतो म्हणून काही युवकांकडून 1 कोटी 11 लाख 86 हजार रुपये फसवणूक करून घेण्यात आले आहेत. गजानन बाबु जाधव रा.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6…

नांदेड तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

नांदेड(प्रतिनिधी)- सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी सरपंच पदाचे आरक्षण प्राधिकृत अधिकारी तहसीलदार नांदेड यांनी आज जाहीर केले आहे. सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी नांदेड तालुक्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायतींमध्ये…

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे खरे टार्गेट अमरनाथ यात्रा होती

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे मुख्य टार्गेट पहलगामच होते. परंतू जुलैमध्ये सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्यावेळी परंतू अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी तेथे जमलेल्या पर्यटकांची गर्दी पाहुन त्याच दिवशी हल्ला केला असे सांगतात…

सेवा हक्क दिनीच दिव्यांगांचे स्वतःच्या न्याय हक्कासाठी आंदोलन

नांदेड–सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी विविध मागण्यांच्या अनुषंगाने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी…

बारड महामार्ग सुरक्षा पथकाने 51 हजारांची देशी दारु पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग सुरक्षा पथक बारड यांनी एका चार चाकी गाडीत जाणारी चोरटी दारु वाहतुक पकडून देशी दारुच्या 480 बॉटल्या, 10 बॉक्स आणि देशी दारुच्या दुसऱ्या नावाच्या 500 बॉटल्या असे एकूण 15…

error: Content is protected !!