महत्वाच्या बातम्या दर्शनाचा बहाणा, फुलांचा हार आणि अखेर देवाची मूर्ती लंपास! September 27, 2026 Kanthak Suryatal मारवाड गल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिरात चोरट्यांचा धक्कादायक प्रताप; पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे शोधमोहीम नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या नांदेड शहरातील मारवाड गल्ली परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात चोरट्यांनी चक्क दर्शनाचा आव आणत भगवान लक्ष्मीनारायणाची…
महत्वाच्या बातम्या नांदेड महापालिकेतील शिंदे गटाच्या नगरसेविकेच पद रद्द करा – ठाकरे सेनेची मागणी. September 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महापालिकेतील सांगवी भागातील प्रभाग क्रमांक तीन च्या नगरसेविका व त्यांचे पती गजानन पाटील यांनी नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तसेच विमानतळ प्राधिकरणाच्या नियमाची पायमल्ली केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा…
महत्वाच्या बातम्या भावाच्या बायकोला पळवून नेणाऱ्याचा खून;सर्व भाऊ मारेकरी September 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौठा परिसरातील बसवेश्वरनगर येथे जुन्या वादाची आणि वैमनस्याची भयानक परिणती एका ३५ वर्षीय तरुणाच्या हत्येत झाली आहे. २५ सप्टेंबर २०२६ च्या रात्री…
महत्वाच्या बातम्या मणिपूर शांत आहे म्हणणाऱ्यांसाठी गृह मंत्रालयाचा शांततेचा नवा फॉर्म्युला! September 26, 2026 Kanthak Suryatal बहुतांश राज्य अशांत क्षेत्र घोषित; मग प्रश्न पडतो;शांतता नेमकी कुठे आहे? देश सुरक्षित हातात असल्याच्या घोषणा सुरू असतानाच मणिपूरच्या वास्तवाने मात्र या घोषणांना चांगलाच आरसा दाखवला आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर…
महत्वाच्या बातम्या पाटील दाम्पत्याच्या चार मजली बांधकामावर महापालिकेचा हातोडा पडणार? September 26, 2026 Kanthak Suryatal विमानतळाच्या नियमभंगाच्या आरोपाने खळबळ; मीनल पाटील अन् गजानन पाटील यांना महापालिकेची नोटीस, २८ सप्टेंबरला सुनावणी नांदेड (प्रतिनिधी) – सर्वसामान्यांच्या बांधकामांवर नियमांचा कठोर बडगा उगारणाऱ्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या कारवाईची दिशा आता लोकप्रतिनिधींच्या…
महत्वाच्या बातम्या २४ वर्षांनंतर शहाजी उमाप यांनी पाहिली स्वतः सुरू केलेली गुलालमुक्त परंपरा September 26, 2026 Kanthak Suryatal लोकसहभागातून सामाजिक क्रांती; औशातील गुलालमुक्त गणेश विसर्जनाची २४ वर्षांची अखंड परंपरा औसा (विशेष बातमीदार) – इच्छा तेथे मार्ग असतो. समाजाने एखादा चांगला बदल मनापासून स्वीकारण्याचे ठरवले, तर पोलिसांच्या दबावाशिवायही सामाजिक…
महत्वाच्या बातम्या डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन September 26, 2026 Kanthak Suryatal निःशुल्क आधार कार्ड शिबिर, इंडिया पोस्टच्या विविध योजनांची माहिती व भव्य रक्त तपासणी शिबिर नांदेड : सामाजिक बांधिलकी जपत सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी…
महत्वाच्या बातम्या ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने नांदेड शहर दुमदुमले September 25, 2026 Kanthak Suryatal ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन होत आहे. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच…
महत्वाच्या बातम्या मुख्य निवडणूक आयुक्तांची उल्टी गिनती सुरू! ज्ञानेश कुमारांचे पलायन अन् मोदींचे कार्यक्रम रद्द; लोकशाहीत सर्वात मोठा भूकंप! September 25, 2026 Kanthak Suryatal निवडणूक आयोगाची ढासळलेली पत आणि ज्ञानेश कुमारांची उल्टी गिनती! सर्वोच्च न्यायालयात याचिका, उच्च न्यायालयात निवडणुकीवर प्रश्नचिन्ह! भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा कलंक! स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकशाहीचा सर्वात मजबूत आणि विश्वासार्ह कणा…
महत्वाच्या बातम्या जे पाकिस्तानलाही जमले नाही ते भाजपाने करून दाखवले! मतचोरीच्या महाघोटाळ्याविरोधात दिल्लीत तुफान राडा, शेकडो कार्यकर्ते ताब्यात! September 25, 2026 Kanthak Suryatal निवडणूक आयुक्त की सत्ताधाऱ्यांचे ‘टट्टू’? १५ कोटी मतदारांचा हक्क हिरावणाऱ्या ज्ञानेश कुमारांविरोधात पेटला जनक्षोभाचा भडका! ज्ञानेश वोट चोर, गद्दी छोड़!: लोकशाहीच्या मारेकऱ्यांविरोधात काँग्रेसचा देशभरात आक्रमक एल्गार, केंद्रीय निवडणूक आयोगाला टाळे…