Category: नांदेड

श्री गवळी समाजसेवक संघटना तर्फे नि:शुल्क प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिबीर संपन्न

नांदेड -श्री गवली समाज युवक संघटनेच्या नांदेड उद्योग मित्र यांच्यातर्फे श्री यादव अहिर गवली समाजातील युवती व महिलांकरिता एक दिवसीय प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिविर आयोजित करण्यात आली होती! ज्यामध्ये…

मोटार सायकल आडवून मोबाईल लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर ते भोकर रस्त्यावर अज्ञातांनी प्रल्हाद मिरासे व त्यांचे साथीदार हिमायतनगरकडून भोकरकडे जात असतांना अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मित्राजवळ असणारे दोन मोबाईल फोन किंमत 22 हजार रुपये व रोख…

पावेडवाडीच्या नागरीकांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नांदेड(प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे तिव्र दिवस असल्याने व नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशयाच्या तांत्रिक अडचणीमुळे शहरालगत असणाऱ्या पावडेवाडी परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या ठिकाणचा पाणी…

वजिराबाद गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकाकडून चोरीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली दुचाकी बेवारस अवस्थेत वजिराबाद पोलीसांना सापडली. नांदेड(प्रतिनिधी)-एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वजिराबाद गुन्हे शोध पथकाने दोन चोरीच्या दुचाकी गाड्या पकडल्या आहेत. या दोन दुचाकीच्या चोरीचे…

गहाळ झालेले 18 लाख 85 हजारांचे महागडे मोबाईल पोलीसांनी शोधले

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलाने विविध सार्वजनिक ठिकाणातून गहाळ झालेले महागडे 118 मोबाईल जप्त केले आहेत. त्यातील 60 मोबाईल मालकांना परत देण्यात आले आहे. जप्त केलेल्या एकूण मोबाईलची किंमत 18…

ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे निधन

नांदेड, (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे दि. 17 मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु, पणतु…

नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे ही महापालिकेची प्राथमिकता-मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे

नांदेड(प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन नांदेड शहरास व मनपा हद्दीतील लोकवस्तींना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे हे महानगरपालिकेचे आद्यकर्तव्य असुन धरणामध्ये पाण्याची कमतरता असतांना अशा टंचाईच्या काळात नांदेड शहराच्या लगत…

नामावंत सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यशवंत शेतकरी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात काम करतांना शेतकरी पुत्राने आपल्या मुळ शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष केले नाही. यंदा सेंद्रीय शेतीकरून आंब्याच्या अडीच हजार झाडांपासून 15 लाख 51 हजार रुपये एवढे मोठे उत्पादन मिळवणाऱ्या सेवानिवृत्त…

मान्‍सुन पूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश

नांदेड – घाटकोपर, मुंबई येथे 13 मे रोजी जाहिरात फलक कोसळल्‍याची दुर्घटना घडलेली आहे. यात जीवीत व वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत…

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड – खरीप हंगाम लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्याकरीता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक…

error: Content is protected !!