नांदेड मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून नांदेड जिल्ह्यासाठी 5.50 कोटीची मदत-रामहरी राऊत August 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 2014 मध्ये स्थापन झाली. पण मागील दोन वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी…
नांदेड अविनाशराव देशमुख यांचे निधन August 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी…
नांदेड कर्दनकाळ शहाजी उमाप असतांना जुगाराचे अड्डे जोमात सुरू August 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक साहेब नांदेड शहरात, जिल्ह्यात आणि शहराच्या आसपास 52 पत्यांचा जुगार सुध्दा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर कार्यवाही कोण करणार? पोलीस उपमहानिरिक्षक या पदावर शहाजी उमाप रुजू झाल्यानंतर नांदेडकरांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी :प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांचे प्रतिपादन August 7, 2024 Kanthak Suryatal *दोन दिवसीय प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन* *जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती* नांदेड :-ब्रिटिश कालीन कायदे बदलविण्याची ही योग्य वेळ असून त्या दृष्टीने पडलेले पाऊल म्हणजे एक जुलैपासून नवीन कायद्याची सुरू झालेली…
नांदेड एलसीबीमध्ये जाण्यासाठी पोलीस अंमलदारांची मोठी लाईन ; कोणाचा नंबर लागणार? August 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या मलाईदार विभागतून 18 जणांना दुसऱ्या विभागात पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांच्या बदल्या या विदुषी बदल्या आहेत. म्हणजे त्यांचे विभाग बदललेले कागदोपत्री…
नांदेड राज्य सेवा पोलीस दलातील 16 अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना August 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने पोलीस अधिक्षक, पोलीस उपआयुक्त, अपर पोलीस अधिक्षक या पदाच्या 16 राज्यसेवेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोबतच एका पोलीस निरिक्षकाला पदोन्नती देवून त्यांना पोलीस उपअधिक्षक केले आहे. राज्य…
नांदेड मतदारांनो ! विधानसभा मतदार यादीतील नावांची खातरजमा करा August 6, 2024 Kanthak Suryatal *प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ;10 व 11 तसेच 17 व 18 ऑगस्टला नोंदणीची अखेरची संधी* *३० ऑगस्टला विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी जाहीर होणार* नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर,…
नांदेड महसूल पंधरवाडा अंतर्गत 10 ऑगस्टला ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ विशेष उपक्रम August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- 10 ऑगस्टला जिल्ह्यात महसूल विभाग सैनिकोहो तुमच्यासाठी विशेष उपक्रम राबविणार आहे. राज्य शासनाने एक ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवाडा महसूल व सामान्य जनता यांच्या मधला संपर्क वाढविण्यासाठी जनसंपर्क…
नांदेड राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या व श्रवण शक्ती कमी असलेल्या 116 बालकांची तपासणी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे यशश्री कान नाक घसा हॉस्पिटल मिरज सांगली येथील डॉ. गीता कदम व…
नांदेड खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी चौघांचा मृत्यू; एक बचावला August 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसरातील पाच युवक ज्यांचे वय 18 ते 21 वर्ष वयोगटातील आहेत. ते झरी येथील गणेश विसर्जन खदानीमध्ये पोहण्यासाठी गेले असतांना त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोदावरी जीवरक्षक…