नांदेड मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड -मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुर्नभरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी…
नांदेड नाना पटोलेंना लोकशाही कळाली नाही-खा.अशोक चव्हाण August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राजकारणात वैचारिक मतभेद असतात पण एकमेकांची मैत्री जपावी लागते, सहकाऱ्याची भावना ठेवावी लागते. दुपारनंतर सावली मोठी दिसते आणि रात्री तिच सावली अदृश्य होते. याचप्रमाणे नाना पटोले हे कधी अदृश्य होतील…
नांदेड तहसील कार्यालयात अजब प्रकार; सर्वसामान्य राशन कार्ड लाभार्थी मोदक दिल्याशिवाय फायदा मिळवू शकत नाहीय August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तहसीलदार कक्षावर नाव बोथीकरांचे आणि कक्षात बसलेले वारकड असतात. अशाच पध्दतीने प्रभारी नायब तहसीलदार पुरवठा विभागाचे काम पाहतात आणि कार्यालयाच्या वेळेला वगळून जनतेचे मोदक प्रसादानंतर ऑनलाईन काम होतात. पण इतर…
नांदेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार (दि.१२) रोजी नांदेड,हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते येत आहेत. नांदेड विमानतळावर दुपारी सव्वादोन वाजता त्यांचे आगमन होईल. त्यांचा दौरा…
नांदेड वजिराबाद पोलीसांनी एका चोरट्याकडून 16 चोरीचे मोबाईल पकडले August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी एका चोरट्याला पकडून त्याच्याकडील चोरीचे 16 मोबाईल, एक चोरीची दुचाकी आणि खंजीर असे घातक हत्यार जप्त केले आहेत. रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक परिसरात लोकांच्या नजरा चुकवून त्यांचे मोबाईल…
नांदेड महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात “तिरंगा दौड मॅरेथॉन” संपन्न August 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड – राष्ट्रध्वजास समर्पित राष्ट्रभक्तीच्या भावनेने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा” या अभियाना अंतर्गत महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक ११.०८.२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जिल्हाधिकारी…
नांदेड एसजीजीएस महाविद्यालयात झालेला घोटाळा 26 लाखांचा होता; आरोपीला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला August 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मागितलेला अटकपुर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनही फेटाळून लावला आहे. या प्रकरणात मुळ घोटाळा 26 लाख…
नांदेड पारंपारीक पोलीस कामासोबत नाविन्यपुर्ण काम करून आदर्श निर्माण करण्याची इच्छा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार August 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक झाल्यानंतर पारंपारीक पोलीस काम करण्यासोबत काही तरी वेगळे करून एक नवीन आदर्श निर्माण करण्याची इच्छा असल्याचे अबिनाशकुमार यांनी सांगितले. काल दि.10 ऑगस्ट रोजी बोलवेल्या पत्रकार परिषदेत…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टरचे भवितव्य काय? August 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे काल नांदेडला आले आहेत.पण आज वृत्तलिहिपर्यंत स्थानिक गुन्हा शाखेतील प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ.परमेश्र्वर चव्हाणचा काय निकाल लावला हे मात्र कळले नाही. 7 ऑगस्ट रोजी राज्यातील…
नांदेड समृध्दी महामार्गामुळे सरकारच्या लोकांची समृध्दी झाली-नाना पटोले August 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-समृध्दी महामार्गांमध्ये सरकार चालविणाऱ्या लोकांची समृध्दी झाली आणि जनतेचे नुकसान झाले. विधानसभेमध्ये आमची सरकार आल्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका जारी करून त्यात घोटाळा करणाऱ्यांविरुध्द नक्कीच कार्यवाही करणार आहोत असे प्रतिपादन कॉंगे्रस पक्षाचे…