Category: नांदेड

निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या बिएलओंच्या वारसांना सानुग्रह अनुदान 

नांदेड- निवडणूक काळात कार्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना निवडणूक आयोगाकडून सानुग्रह निधी देण्यात आला. विधानसभा सार्वत्रिक व लोकसभा पोट निवडणूक 2024 च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने 90 देगलूर विधानसभा…

निवडणुकांमध्ये घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला आहे; एकाच व्यक्तीचे 43 मुले मतदान यादीत

भारताचे मुख्य निवडणुक आयुुक्त राजीवकुमार 20 फेबु्रवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आता ज्ञानेशकुमार यांनी पदभार स्विकारला आहे. विरोधकांच्या आरोपांवर शायरी करून पत्रकारांसमोर मी किती शहाणा आहे हे दाखविण्यातच राजीवकुमारने…

स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याकडून सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-बेलानगर नांदेड येथील एका 41 वर्षीय व्यक्तीने दुचाकी गाड्या चोरी केल्या आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या 6 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या…

विशेष पथकाने अवैध वाळूची हायवा गाडी पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी अवैधपणे वाळू भरून जाणाऱ्या हायवा गाडीला पकडले आहे. दोन जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अंमलदार रविंद्र सुधाकरराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मकोका कायद्यानुसार तीन जणांना वाढीव पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 जोडल्यामुळे या प्रकरणात आज न्यायालयासमक्ष हजर केलेल्या तीन आरोपींना विशेष जिल्हा न्यायालयाने 17 मार्च 2025 पर्यंत पोलीस…

माहूरला बदली झालेले तीन पोलीस अंमलदार अद्याप कार्यमुक्त नाहीत; सहाय्यक पोलीस निरिक्षकांसारखीच सवलत मिळणार काय?

नांदेड(प्रतिनिधी)-एका मोठ्या अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या तीन पोलीस अंमलदारांची बदली माहूरला झाल्यानंतर सुध्दा त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. बदलीच्या आदेशात तात्काळ कार्यमुक्त करून पुर्तता अहवाल सादर करावा असे लिहिलेले…

तामसात 60 वर्षीय महिलेचे गंठण तोडले ; नावेगाव ता.धर्माबाद येथे घर फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर तामसा येथे एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण दोन चोरट्यांनी जबरदस्ती तोडून नेले आहे. तसेच नावेगाव ता.धर्माबाद येथे एक घरफोडून चोरट्यांनी 66 हजार 200…

कामठा येथील रविदास मंदिर सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे – चंद्रप्रकाश देगलूरकर

नांदेड (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांचे निर्माणाधिन मंदिर हे सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे अशी अपेक्षा…

पोलीस विभागाची निर्भाया रॅली लक्षवेधक

नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयटीआय चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने पोलीस विभागातील महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांनी निर्भया रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी विभागीय रेल्वे…

दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण दोन अनोळखी चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार मनगपुरा भागात घडला आहे. सुप्रिया सुरेश सुरोशे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास…

error: Content is protected !!