Category: नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेच्या 22 कोटी 26 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता

लाभार्थ्यांचे सशक्तीकरण हे या बजेटचे मुख्य उद्दिष्ट- सीईओ मीनल करनवाल नांदेड- जिल्हा परिषदेच्या स्वःउत्पन्नाच्या सन 2024-25 च्या सुधारित व सन 2025-26 च्या मूळ अर्थसंकल्पाला आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात…

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम मेंदूचे विकार असणाऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबिरास २० मार्च पासून प्रारंभ

नांदेड- येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम, एओसीएन इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने गत १४ वर्षापासून…

आंबे तोडल्याने निवासी शाळेतील वार्डनने केली तीन लहान मुलांना जबर मारहाण 

नांदेड- शहराजवळच्या पुयनी येथे आंबे तोडल्याने एका निवासी शाळेतील वार्डनने तीन शाळकरी मुलांना जबर मारहाण केली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुयनी गावाजवळ जिज्ञासा नावाची…

यादव अहीर मंडळ नांदेड़ येथे भव्य होळी मिलन सोहळा संपन्न – एकता आणि संस्कृतीचे अनोखे दर्शन

नांदेडव श्री क्षत्रिय समाज (रजि. एफ-११) राजपूत नांदेड आणि यादव अहीर मंडळ तर्फे आयोजित भव्य होळी मिलन सोहळा राधाकृष्ण मंदिर परिसरात अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. या सोहळ्यात राम…

अर्धापूर पोलीस ठाण्यात 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत श्रमदान आणि स्वच्छता

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यात आज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या संकल्पनेतील स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता ही आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा सल्ला पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी आपल्या सर्व अधिकारी…

12 क्विंटल हरभरा पिक चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-शेताच्या शेडमध्ये ठेवलेले 12 क्विंटल हरभरा पिक 66 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरल्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरभद्र बाबाराव हसनपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14…

स्थानिक गुन्हा शाखेने चोरीचा सोन्याचा ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरी केलेला सोन्याचा ऐवज किंमत 4 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना प्राप्त झालेल्या…

नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भीषण अपघातात दोन ठार; सहा जखमी

अर्धापूर(प्रतिनिधी)-नांदेड -अर्धापूर रस्त्यावरील पिंपळगाव फाट्याजवळ स्कारपीओ गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कारपीओ गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने दोन ठार, सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज दि.15 मार्च रोजी…

कंठेवाड यांच्या गोशाळेत गायींची अवस्था दुर्देवी ; शासनाच्या निधीचा गैरवापर

नांदेड(प्रतिनिधी)-गाईला राज्यमातेचा दर्जा प्राप्त करून दिल्यानंतर त्यांच्या संगोपणासाठी शासनाने निधी पण दिलेला आहे. या निधीचा दुरूपयोग कसा होता. कोल्हा ता.मुदखेड येथील गोशाळेतून समोर आले. ही गोशाळा वीज वितरण कंपनीमध्ये डॉन…

बुध्दगया महाबोधी महाविहार मूक्ती आंदोलनाची उद्या डॉ. आंबेडकरनगर येथे महत्त्वपूर्ण बैठक

नांदेड -बुध्दगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने उद्या दि. 16 मार्च रोजी रविवारी दु. 12.00 वा. निर्धार बैठकीचे आयोजन त्रिरत्न विहार डॉ. आंबेडकर नगर, नांदेड येथे करण्यात…

error: Content is protected !!