नांदेड महत्वाच्या बातम्या शहिद दिनानिमित्त 72 रक्तदात्यांनी केले रक्तदान March 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज शहिदे आझम भगतसिंघ, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीपित्यार्थ साजरा होणाऱ्या शहिद दिवसानिमित्त महाराणा प्रताप चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 72 जणांनी रक्तदान केले आहे. भगतसिंघ…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रीमंताच्या मुलीसोबत गरीबाचा विवाह आजही शक्य नाही; नांदेड जिल्ह्यात सैराट घडले March 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्ष पुर्ण झाली आहेत. तरी अजून आम्ही जाती-पातीचे राजकारण विसरलो नाहीत. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या सुगाव या गावात एका श्रीमंत कुटूंबातील युवतीसोबत प्रेम करणे एका गरीब कुटूंबातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी नांदेड जिल्हा दौरा March 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रविवारी विविध कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या सकाळी त्यांचे नांदेड येथील श्री. गुरु गोविंद सिंह जी विमानतळावर आगमन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनुसूचित जमातीचे प्रश्न लवकरच निकाली काढणार – उपायुक्त धर्मपाल मेश्राम March 22, 2025 Kanthak Suryatal *अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची रात्री उशिरा नांदेड येथे शिष्टमंडळाची भेट घेवून चर्चा केली* नांदेड:-अनुसूचित जाती-जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी नांदेड येथे शुक्रवारला रात्री उशिरा शासकीय…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात;बौद्ध अनुयायी शिस्त आणि शांततेत सहभाग घेणार- पत्रकार परिषदेत भिक्खू संघाची माहिती March 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीच्या आंदोलनाने देशभर जोर धरला आहे. नांदेड येथे २५ मार्च रोजी भव्य मुक्ती आंदोलन महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील बौद्ध…
नांदेड महत्वाच्या बातम्या नगर परिषद धर्माबादचा लिपीक 15 हजार रुपये लाच स्विकारून गजाआड March 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- धर्माबाद येथे 15 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या धर्माबाद येथील नगर परिषदेतील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 15 हजारांची लाच स्विकारताच ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक…
नांदेड महत्वाच्या बातम्या केमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम March 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड – दु.१.२४ वाजताची वेळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा आपत्तकालीन कार्य केंद्रात फोन, धर्माबाद येथील एका रसायन कंपनीत केमीकल लिकेजची घटना घडली असून परिस्थिती हाताळण्यासाठी मदत…
नांदेड महत्वाच्या बातम्या बौद्धीक अक्षम मुलांच्या आरोग्य शिबीरात देशातील तज्ञ डॉक्टरांचा उपचार March 21, 2025 Kanthak Suryatal मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रमाचे जिल्हयाधिकाऱ्यांकडून कौतुक नांदेड:- नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला असून सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाले आहे.अशावेळी सातत्यपूर्ण 15 वर्ष मेंदूचे विकार असलेल्या बौद्धीक अक्षम…
नांदेड महत्वाच्या बातम्या परेड सराव करणाऱ्या पोलीस अंमलदारावर माकडाचा हल्ला March 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयातर्फे सुरू असलेल्या वार्षिक तपासणी अहवालातील कवायतीसाठी (परेड) करतांना आज सकाळी एका पोलीस अंमलदाराच्या डाव्या हाताला माकडाने चावा घेतला. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयातील विशेष दक्षता विभागात उपचार सुरू…
नांदेड महत्वाच्या बातम्या बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक March 21, 2025 Kanthak Suryatal शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे शासनाचे विभागाचे आवाहन नांदेड – बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे.त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या नियमानुसार विभाग या धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यास बांधील आहे. कोणत्याही…