नांदेड महत्वाच्या बातम्या मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाचा अवमान ; विसावा गार्डनमध्ये मांसाहार खाद्याची पाकिटे अजूनही बरेच काही April 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड म्हणजे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी, हैदराबाद मुक्ती संग्रामात छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्यांचा वारसा, समाजकारणात आणि राजकारणात ही देशपातळीवर दिलेले योगदान हे पाहता आपली ओळख सुसंस्कृत म्हणूनच असायला पाहिजे. पण…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस प्रशासनाच्या पत्राला राज्य परिवहन विभागाची केराची टोपली April 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक तात्पुर्त्या स्वरुपात कौठा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचे ग्रामीण पोलीसांच्या लक्षात आल्यानंतर…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार April 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाला मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. यामध्ये कौशल्य-आधारित अभ्यासक्रम सुरू करणे…
नांदेड महत्वाच्या बातम्या शालेय व्यवस्थापन समितीवर शेख रईस जानी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार April 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-जि. प. प्राथमिक उर्दू शाळा नवी आबादी अर्धापूर या शाळेच्या व्यवस्थापक समिती नवीन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली असून या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी अर्धापूर येथील सक्रिय समाजिक कार्यकर्ता शेख…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तीन मे रोजी भव्य रोजगार मेळावा April 26, 2025 Kanthak Suryatal तरुण पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी अभिनव उपक्रम नांदेड– जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलीस दलाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मिशन उडान योजनेअंतर्गत शनिवार,दि.३ मे २०२५ रोजी सकाळी…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 25 व 26 एप्रिल हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 25 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक…
नांदेड महत्वाच्या बातम्या पहलगाम घटनेच्या निषेधार्थ नांदेड कडकडीत बंद April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जम्मू-काश्मिर येथील पहलगाम येथील आतंकवाद्यांकडून पर्यटकांवर बेझुड गोळीबार 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेने संपुर्ण देशात पाकिस्तान विरोधी तिव्र भावना निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ दि.25 रोज शुक्रवारी नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी पुणे विमानतळ येथून विमानाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी सरपंच पदाचे आरक्षण प्राधिकृत अधिकारी तहसीलदार नांदेड यांनी आज जाहीर केले आहे. सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी नांदेड तालुक्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायतींमध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या सेवा हक्क दिनीच दिव्यांगांचे स्वतःच्या न्याय हक्कासाठी आंदोलन April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड–सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी विविध मागण्यांच्या अनुषंगाने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी…