Category: नांदेड

डॉ. सुरेश सावंत यांची नांदेड आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड : –ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ ह्या बालकवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांची नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक दीर्घ मुलाखत ध्वनिमुद्रित…

अज्ञात मारेकरी गजाआड 8 जूलै पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड,(प्रतिनिधी)- 44 वर्षीय व्यक्तीला अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी ३ जुलै च्या रात्री ८.३० ते ४ जुलैच्या सकाळी १०.३० वाजेदरम्यान गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला होता. मात्र हदगाव…

लक्ष्मण हाकेच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

हाकेनी माफी मागावी अन्यथा आंदोलन तिव्र करू-रावणगावकर नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लक्ष्मण हाके यांच्याविरोधात तिव्र आंदोलन छेडत त्यांच्या प्रतिमेला जोडे…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 04 जुलै 2025 रोजी दुपारी 12:47 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 06 जुलै व 07 जुलै 2025 या दोन दिवसासाठी यलो…

15 हजारांची लाच स्विकारणाऱ्या महिलेला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या बार्टी(डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) येथील कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी महिलेला नांदेड येथील विशेष न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. एका विद्यार्थ्याच्या आईने…

एक-एक पोलीस अंमलदारांच्या हळूहळू पुन्हा झाल्या बदल्या ; स्वियसहाय्यकाचा मोठा हातभार; विसावानगरमध्ये गुप्त कार्यालय

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अंमलदारांच्या दहा-दहा मिनिटात बदल्या नवीन जागी करून देण्यात आल्या आहेत. आज एक खाजगी व्यक्ती पाहिला आणि त्याच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षक पाहुन आश्चर्य वाटले. कोणीही…

सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांच्या आंबा बागेला सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-बाचोटी ता.कंधार येथील साईप्रसाद उत्तमराव वरपडे यांच्या 16 एकर आंब्याच्या बागेला सलग दुसऱ्या वर्षी सेंद्रीय पध्दतीने बागेची वाढ केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. यदा-कदा तिसऱ्या वर्षी सुध्दा असाच पुरस्कार वरपडे कुटूंबियांच्या…

कौठा भागाच्या वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था

नांदेड(प्रतिनिधी)-पाऊस पडल्यानंतर नांदेड शहरातील महानगरपालिकेची खरी अवस्था अनेक जागी समोर आली आहे. त्यातील कठीण परिस्थिती शहरातील कौठा भागात असलेल्या ओम गार्डन ते भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर झाली आहे. पण…

बार्टीची कंत्राटी महिला प्रकल्प अधिकारी 15 हजारांची लाच स्वीकारल्या नंतर गजाआड

नांदेड,(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र जे अगोदर ना मंजूर झाले होते.ते जात पडताळणी प्रमाणपत्र परत मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या, कंत्राटी पदावर जिल्हा प्रकल्पाधिकारी समता दूत प्रकल्प डॉक्टर…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

error: Content is protected !!