Category: नांदेड

गौतमी पाटील यांचा नांदेड येथील कार्यक्रम रद्द 

विनोद पावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती : वाढदिवसावरील खर्च पूरग्रस्तांना आणि मराठा आंदोलकांसाठी देणार नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद नीलकंठराव पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या आयोजित करण्यात आलेला गौतमी…

मातंग समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेवून आयएएस, आयपीएस व्हावे -नागोराव आंबटवार

नांदेड(प्रतिनिधी)–मातंग समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण हे कमी आहे. त्यामुळे हा समाज विटभट्टी, ऊसतोड ईतर मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. आता काहीशी परिस्थिती बदलत चालली आहे. या बदलत्या युगात समाजातील युवकांनी…

अविरत करिअर अँकँडमीचा प्रथम वर्धापन उत्साहात साजरा 

पुणे,(प्रतिनिधी)- डोणजे येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणारी अविरत करिअर अँकँडमीचा आज प्रथम वर्धापन दिन आमंत्रित मान्यवर, निमंत्रित प्रमुख पाहुणे अतिथींच्या उपस्थित साजरा करण्यात आला. प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजे…

विद्यार्थ्यांच्या हितासाठी डॉ. विजय हट्टेकर यांचा मोलाचा उपक्रम

नांदेड –“विद्यार्थ्यांचे यश म्हणजेच माझे खरे समाधान” असा जीवनदृष्टिकोन बाळगणारे प्रा. डॉ. विजय हट्टेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात काही दिवसा पूर्वी भावनिक वातावरणात पार पडला. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख…

नांदेड शहरातील प्रभाग क्र.18 मधील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या -बंटी लांडगे

नांदेड(प्रतिनिधी)–जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. नांदेड शहरात या पावसामुळे हाहाकार उडाला असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले आहेत. अशा पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी…

जगातली देखणी, बाई मी भीमाची लेखणी – महाकवी वामनदादा कर्डक

नांदेड : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त शनिवार दि. 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य…

आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

• *बचाव व मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना* • *नांदेड शहरासह जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी* नांदेड- नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नांदेड शहरासह तालुक्यातील अनेक गावात…

नांदेड पोलीस दलातील एक श्रेणी पोलीस उप निरीक्षक आणि दोन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड,(प्रतिनिधी)-आज नांदेड पोलिस दलातील तीन पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांना निरोप देताना उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी त्यांच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या. व्यंजने यांनी सांगितले, “मी आणि माझं पोलिस…

वामन दादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त कविसंमेलनाचे आयोजन

नांदेड –अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वामन दादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या 30 तारखेला संध्याकाळी 5 वा. माता रमाई बुद्ध…

अतिवृष्टीनंतर प्रशासनाचे अथक परिश्रम

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रासलेल्या जनतेला सीआरपीएफ आणि प्रशासनाने वेगवेगळ्या पध्दतीने मदत करून सुरक्षीत ठिकाणी हलविलेले आहे. अद्यापही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नायगाव तालुक्यातील कुंचली या गावात सीआरपीएफच्या मदतीने…

error: Content is protected !!