नांदेड महत्वाच्या बातम्या 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन September 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच विरनारी, वीरमाता-पीता, शहीद जवानांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन September 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी )- सन 2007 मध्ये पोलीस अधीक्षक पदावर असताना ज्या महिला आणि पुरुषांना पोलीस दलात भरती करून घेतले होते, त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत २५ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे माता व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर September 23, 2025 Kanthak Suryatal भोकर :- केंद्र शासन व राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचित केल्या नुसार माता व बालकांची आरोग्य तपासणी ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात 2025 च्या दिवाळी सुट्ट्यांची घोषणा; 17 ते 31 ऑक्टोबरपर्यंत September 23, 2025 Kanthak Suryatal 1 नोव्हेंबरपासून नियमित शालेय कामकाज सुरू होणार; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने 2025 सालच्या दिवाळी सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 47 उमेदवारांची प्राथमिक निवड September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्हृयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , नांदेड व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवा नेते बंटी लांडगे यांच्यावतीने प्रभाग क्रं.18 मध्ये साडी वाटप September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड–युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने शहरातील प्रभाग क्रं.18 मधील बौध्द विहारातील महिला पदाधिकार्यांना साडी व लुगड्याचे वाटप करण्यात आले. बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. बौध्द विहारातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या दारूच्या दुकानात गोंधळ, खंडणीची मागणी आणि दुचाकी चोरी; दोन युवक ताब्यात, पोलिसांकडून सायंकाळी वरात काढून चोप September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड –वजीराबाद परिसरात 21 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात दारूच्या दुकानात गोंधळ घालणाऱ्या आणि खंडणीची मागणी करत एका व्यक्तीला मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुंटूर पोलिसांची तत्पर कारवाई : अल्पवयीन मुलगी अवघ्या काही दिवसांत सुखरूप सापडली! September 22, 2025 Kanthak Suryatal कुंटूर (प्रतिनिधी)- कुंटूर पोलिसांनी एक अत्यंत प्रशंसनीय कामगिरी बजावत, 16 वर्षे 11 महिने वयाची एक अल्पवयीन मुलगी फक्त काही दिवसांत शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केली आहे. ही मुलगी 15 सप्टेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी September 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २२, २५ व २६ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला…