Category: नांदेड

  सक्षम ताटे हत्याकांडात आरोपी संख्या नऊवर; आदित्य सोनमनकर  10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत  

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणात आणखी एका आरोपीची अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त…

जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकाचा दारु पिऊन डान्स

नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांकडे सर्वांचेच लक्ष असते. पण शाळेचे मुख्यध्यापकच वर्गात दारु पिऊन बालकांसमोर आय लव्ह यु म्हणून डान्स करू लागले तर या शिक्षकापासून आमच्या देशाचे भविष्य नष्ट…

अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित विद्यार्थी धर्म पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

नांदेड–तरुण पिढीचे प्रेरणास्थान,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि.७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कै.डॉ.शंकराव चव्हाण प्रेक्षागृह,स्टेडियम परिसर,नांदेड येथे होणार आहे. या समारंभाच्या…

शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा धडकला

वेतन कपातीच्या आदेशानंतरही मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा सहभाग नांदेड(प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी शिक्षकपात्रता परिक्षा सक्ती रद्द करण्यात यावी. किंवा या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल…

आ.बोंढारकर यांना सक्षम ताटेच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही वाटते

नांदेड(प्रतिनिधी)-सक्षम ताटेचा खून होवून आज आठवा दिवस आहे. उत्तर प्रदेशच्या नागीन मतदार संघाचे खासदार चंद्रशेखर उर्फ रावण सक्षमच्या कुटूंबियांच्या कुटूंबियांची विचारणा करतात. पण स्थानिक आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांना…

अज्ञात युवक मृतावस्थेत—इतवारा पोलिसांकडून जनतेला ओळख पटवण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर नाका येथील जनावरांच्या शासकीय दवाखान्याच्या मोकळ्या प्रांगणात आज सकाळी एक युवक मृतावस्थेत आढळून आला. अंदाजे २० ते २५ वयोगटातील या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाजवळ कोणतीही…

रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित;पाण्यासाठी मागणी अर्ज करण्याचे आवाहन 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत नांदेड – शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय…

आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न  

नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आरोग्य विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएम कॉलेज येथे आज…

क्रीडा महोत्सव : दुसऱ्या सत्रातील खो-खो स्पर्धांना उत्साहाचा शिखर

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाने दुसऱ्या सत्रात खो-खो स्पर्धांच्या जल्लोषाने रंगत आणली. पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या…

नांदेड जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष पदी कमल दर्डा यांची निवड

नांदेड – जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना ६१५ जिल्हा शाखा नांदेडच्या नुतन जिल्हाध्यक्ष निवडी च्या अनुषंगाने अशोक कासरीळीकर विभागीय अध्यक्ष व राजेशजी मामुलवार वरिष्ठ सल्लगार जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना…

error: Content is protected !!