Category: नांदेड

स्वारातीम विद्यापीठात ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम उत्साहात; अविष्कार २०२६ संशोधन संमेलनातून तरुण मनांना संशोधनाची प्रेरणा

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ९ डिसेंबर, २०२५ रोजी ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद शाळा, विष्णुपुरी तसेच परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी…

स्वारातीम विद्यापीठाच्या २० डिसेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. दरम्यान, दि.२० डिसेंबर, २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या…

हदगाव, मध्ये दरोडा,कंधार व शिवाजीनगर नांदेड येथे  घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)-हदगाव तालुक्यात सात व्यक्तींविरुद्ध बळजबरीने दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खिशातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. हिमायतनगर येथील दिलीप आलाराठोड…

नांदेड ट्रॅफिक समस्या व समाधान

हजुर साहिब नांदेड शहर हे गुरू गोबिंदसिंघजी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. आज नांदेड शहराचा विकास अतिशय वेगाने होत आहे. भविष्यामध्ये नांदेड शहर उद्योग व्यवसायासाठी उद्योगपतीचे आवडते शहर…

कागदावर कारवाई, प्रत्यक्षात मूकसंमती: किड्स किंग्डम प्रकरणात शिक्षण विभागाची ‘निरुपद्रवी’ भूमिका  

सात पिढ्यांचे भले, पालकांचे मात्र हाल: किड्स किंग्डम प्रकरणावर प्रश्नचिन्ह शिक्षण क्षेत्रात २००४ पासून आपले ‘बस्तान’ बसवलेल्या किड्स किंग्डम पब्लिक स्कूलने गेल्या दोन दशकांत शिक्षणापेक्षा प्रयोगशाळा अनियमिततेचीच अधिक भरभराट केली…

सोलार कौशल्य विकासासाठी नवे पाऊल ;नांदेड येथे अमृत सुर्यमित्र निवासी प्रशिक्षणाचा शुभारंभ

नांदेड:-अमृत संस्था आणि एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील शासकीय आयटीआय नुकताच सोलार देखभाल व दुरुस्ती अमृत सुर्यमित्र या 18 दिवसीय निवासी प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. उद्घाटन प्रसंगी अमृत संस्थेचे…

जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन

नांदेड – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा कारागृहात मानवी हक्काबाबत बंद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, विधी सेवा प्राधिकरणाचे ए.व्ही.…

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी रिपाइं (आठवले) पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची घोषणा

नांदेड -आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर…

150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सऍप चॅटबॉट कार्यान्वित

व्हॉट्सऍप चॅटबॉटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित माहिती सहज होणार उपलब्ध नागरिकांनी व्हॉट्सऍप चॅटबॉट प्रणालीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा…

सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने योगदान द्यावे – अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड

जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नांदेड- देशसेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात सैनिकाबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकांनी…

error: Content is protected !!