Category: नांदेड

लाखोंच्या चोरीत आकड्यांचा LCB खेळ? डॉ. बंसल यांच्या घरफोडी प्रकरणात तक्रार, जप्ती आणि वास्तवात मोठे विरोधाभास

नवीन नांदेड : जून महिन्यात पद्मजा सिटी परिसरात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय कुमार बंसल यांच्या घरात झालेल्या लाखोंच्या चोरीप्रकरणी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने काही आरोपी पकडून मोठी पत्रकार परिषद घेत…

राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त रंगभरण स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

रविवारी होणार पारितोषिक वितरण; विविध क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती नांदेड – येथील अखिल भारतीय पिछडा शोषित संघटन, सप्तरंगी साहित्य मंडळ आणि लसाकम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त रंगभरण चित्रकला…

श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला उद्यापासून प्रारंभ; देवस्वारी-पालखी पूजन

नांदेड – दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेला आजपासून देवस्वारी व पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनही…

मुस्लिम समाजाबद्दल प्रक्षोभक बोलल्याबद्दल हर्षू ठाकूर विरुध्द कार्यवाहीची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-14 डिसेंबर रोजी हर्षू ठाकूर या महिलेने पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उभे राहुन मुस्लिम समाजाच्या नमाजची आजान होत असतांना डुकरांचे भोंगे बंद करा असे ओरडून युवकांना चिथावणी दिली. या संदर्भाने करीष्मा…

जिल्हा रुग्णालयात हृदयरोग निदान व आरोग्य शिबीर संपन्न

शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया नांदेड – राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 15 डिसेंबर रोजी 2 डी इको तपासणी शिबिरात…

अजमेर उर्स करिता हैदराबाद – अजमेर – हैदराबाद दरम्यान विशेष गाड्याचे नांदेड मार्गे

अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक 1 07731 हैदराबाद – अजमेर 11.30 मंगळवार 02.15 गुरुवार 23.12.2025 2 07732 अजमेर – हैदराबाद 18.50 शनिवार 11.00 सोमवार 27.12.2025…

उपविभागीय अधिकाऱ्यांची वर्षभरात मोठी कारवाई ; 23 गंभीर गुन्हेगार तडीपार

नांदेड : –शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सन 2025 या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या…

Coffee with Collector 

जलतारा चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान नांदेड: –जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात सुमारे एक लाख जलतारे निर्माण…

माळेगाव यात्रासाठी आरोग्य विभागाची तयारी पुर्ण- डॉ संगिता देशमुख

नांदेड (प्रतिनिधी) –मल्हारी म्हाळसाकात खंडोबा यात्रा माळेगाव ता. लोहा येथील दिनांक १८ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेबर २०२५ या कालावधीत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली…

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी : ३०.४९ लाखांचे २०२ हरवलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलाने प्रभावी तपास आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विविध ठिकाणी हरवलेले तब्बल २०२ महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन शोधून काढले असून, त्यांची एकूण किंमत ३० लाख ४९ हजार…

error: Content is protected !!