नांदेडमहत्वाच्या बातम्या शेतीतील पौळ बांधण्यात बळजबरी करणाऱ्या मंडळाधिकाऱ्याविरुध्द कार्यवाहीसाठी 13 आगस्टपासून सहकुटूंब आमरण उपोषण Kanthak SuryataleJuly 18, 2025July 18, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-बाभुळगाव पोस्ट हाडोळी ता.कंधार येथील शेतकरी आपल्या सर्व कुटूंबासह 13 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहे.…
नांदेडमहत्वाच्या बातम्या ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या 95 बालकांची टुडी ईको तपासणी Kanthak SuryataleJuly 17, 2025 *ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र 24 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार* नांदेड, – राष्ट्रीय बाल स्वास्थ…
नांदेडमहत्वाच्या बातम्या एचएसआरपी नंबर प्लेट 15 ऑगस्टपर्यत बसवून घ्यावी; प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन Kanthak SuryataleJuly 17, 2025July 17, 2025 नांदेड- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन…
नांदेडमहत्वाच्या बातम्या विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणासाठी नागरीकांना सहभाग घेण्याचे आवाहन Kanthak SuryataleJuly 17, 2025July 17, 2025 नांदेड:- भारत सरकारच्या विकसित भारत-2047 या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र-2047 ही महत्त्वाकांक्षी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत दिपक स्वामी यांना उपाध्यक्ष Kanthak SuryataleJuly 17, 2025July 17, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष पदावर अमित राज ठाकरे यांनी दिपक स्वामी यांची नियुक्ती केली…
नांदेडमहत्वाच्या बातम्या ट्रॅव्हल्स गाडीतून 9 लाख 77 हजारांचा ऐवज असलेली बॅग गायब Kanthak SuryataleJuly 17, 2025July 17, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रॅव्हल्स गाडीमधून 9 लाख 77 हजार 340 रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरीला गेली आहे.…
नांदेडमहत्वाच्या बातम्या विमानतळ पोलीसांनी अल्पवयीन बालिका 24 तासात शोधली Kanthak SuryataleJuly 17, 2025July 17, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या 18 वर्षीय युवकाला 24 तासात छत्रपती संभाजीनगर येथून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या गुरुद्वारातील डेलिवेजस कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी Kanthak SuryataleJuly 17, 2025July 17, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-दोन वर्षापासून सचखंड गुरूद्वारा बोर्डामध्ये डेलिवेजस्वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याचा अर्ज सचखंड गुरुद्वारा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या दीपनगर येथील रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्या कामाची चौकशी करा- युवा सेनेचे सचिन पाटील यांची मागणी Kanthak SuryataleJuly 17, 2025July 17, 2025 नांदेड(प्रतिनिधी )–शहरातील दीपनगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम हे भर दिवसा करणे ऐवजी रात्रीच्या वेळेला…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मोहन भागवतांना खुले आव्हान? –संघाच्या घरातूनच उठतोय संघर्षाचा आवाज Kanthak SuryataleJuly 17, 2025 संघ-भाजप नात्याचा स्फोट: ‘कचऱ्यात टाकणार का?’ हा सवाल की बंडखोरीची सुरूवात? भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक…