नांदेड – समाजसेवक तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांची मुलगी व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएडची विद्यार्थिनी कु.राजश्री शंकरराव नांदेडकर हिने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्या बद्दल व या पूर्वी तिने टीईटी परीक्षा पास झाली आहे.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्यावर पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सीटीईटी-टीईटी या दोन्ही परीक्षाचा पूर्ण निकाल दोन तीन टक्के लागला आहे
More Related Articles
संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक
नांदेड(प्रतिनिधी)-सहयोग नगर येथील निवासी दौलतराव आनंदराव पाडमुख यांचे आज दि.03 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा.…
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 17, 18 व 19…
नांदेड-बिदरसह नांदेड लातूर मार्गाचा सर्व्हे लवकरच-अरुणकुमार जैन
नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्येक वर्षी रेल्वे विभागाच्यावतीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी व प्रवाशांच्या ज्या काही सुचना असतील त्या सोडविण्याासाठी…
