नांदेड –डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज दि. 19/11/2025 रोजी 100% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सतत च्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा *एक दरवाजा विसर्ग- 471 cumec (16632.00 cusec) 3.00 pm* वाजता उघडण्यात येईल. तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात यावी आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 578 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन समीरा बाग भागात 3 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी