नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने मंत्रालयातील 6 सह सचिव आणि 3 उप सचिव यांच्या नवीन विभागात नियुक्त्या केल्या आहेत. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहेत. मंत्रालयात कार्यरत सहा सह सचिव आणि तीन उप सचिव यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. बदल्या झालेले सह सचिव व्यंकटेश माधव भट-गृहविभाग (उर्जा, उद्योग, कामगार आणि खनीकर्म विभाग), अतुल अशोक कोदे-महसुल व वन विभाग(नियोजन विभाग), उध्दव रभाजी दहिफळे-जलसंपदा विभाग(उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग), संजय शामकांत देगावकर- उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग(सार्वजनिक बांधकाम विभाग), प्रशांत पुंडलिक बडगेरी-उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग(गृहविभाग), संतोष पुनमचंद खोरगडे-सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभाग (उच्च व तंत्रशिक्षण विभाग), बदल्या झालेले उप सचिव सतिश जगदेव- उच्च व तंत्रशिक्षण विभाग (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग), सुनिल बाबुराव तुंबारे-गृहविभाग(सामान्य प्रशासन विभाग), पंडीत खंडेराव जाधव-ग्रामविकास विभाग(गृहविभाग) Kanthak Suryatal Post Views: 1,382 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्यभरात 397 विधी अधिकाऱ्यांना मुदवाढ; नांदेड जिल्ह्यात पाच अधिकारी ..अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आल्या हो