Month: June 2025

वाळू माफियांनी पोलीसांच्या कामात अडथळा केला ; सात जणांना विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या पोलीस पथकासोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माहुर पोलीसांनी चार नावे आणि तीन अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पवनकुमार गजानन राऊत…

अवैध रेती वाहतुकीच्या 36 लाखांच्या 4 गाड्या आणि 75 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार पोलीसांनी तीन 30 लाखांच्या हायवा गाड्या आणि 63 हजार रुपयांची चोरटी वाळू पकडली आहे. तसेच लिंबगाव पोलीसांनी 6 लाख रुपयांचा एक टिप्पर आणि 12 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू…

तामसा येथे 1 लाख 55 हजारांची घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे घराला कुलूप लावून भावाला शासकीय रुग्णालय नांदेड येथे घेवून गेल्याची संधी चोरट्यांनी साधली आणि ते घर फोडून त्यातून 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा…

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना सहज ड्रग्स उपलब्ध-खा.प्रा.रविंद्र चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात अंमलीपदार्थ विशेष करून ड्रग्स सहज उपलब्ध असल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे तक्रार केली आहे. या संदर्भाने अनेक जणांनी आवाज उठविला. प्रसार माध्यमांनी…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड,(प्रतिनिधी)-सिंदखेड पोलिसांनी मुलतान चिखली येथील सहा जणांना घातक हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले असून किनवट न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोलीस अंमलदार प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या…

उस्माननगर पोलिसांनी चोरट्या वाळूचा टिप्पर पकडला

नांदेड,(प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापसी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोरटी वाळू भरलेला एक टिप्पर पकडला आहे. त्यात एकूण चार लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

खोमेनींना मारण्याची धमकी, इस्रायलचा इशारा–युद्ध अटळ?

इस्रायलवरील एका दवाखान्यावर इराणने हल्ला केल्यानंतर, इस्रायलचे संरक्षण मंत्री यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यांनी इराणवर “युद्धगुन्हा” केल्याचा आरोपही केला आहे. ही घटना…

मोटरसायकल फोडल्याच्या कारणावरून मुदखेडमध्ये खून

नांदेड – मुदखेड येथील 33 वर्षे युवकाचा चार जणांनी मिळून मोटरसायकल फोडल्याच्या कारणावरून खून केल्याची घटना मुदखेड शहरात घडली आहे. प्रवीण सोनाजी पाचपुंजे (48) रा. मुदखेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नाकर…

पोलीस महासंचालकाला अटक: कायदा सर्वांसाठी सारखाच पण सर्वोच्च न्यायालायने निलंबनावर तामिळनाडू सरकारला धारेवर धरले

भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही धडाकेबाज निर्णय घेतले. नियुक्तीपूर्वीच त्यांनी स्पष्ट केले होते की, “सेवानिवृत्तीनंतर मला कोणतेही पद, लाभ किंवा सन्मान नकोत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे जनतेमध्ये…

मुखेडात भरदिवस चोरट्याने मारला 7 लाखावर डल्ला

मुखेड(प्रतिनिधी)- मुखेड शहरातील नांदेड मर्चेंट बॅंकेच्या बाहेर चोरट्याने भरदिवसा दुचाकीची डिक्की काढून त्यातील 7 लाख 70 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना काल 18 जून रोजी सकाळी 11: 30 वा. घडली.…

error: Content is protected !!