कर्जवसुलीला बोलावले, दोन दिवसांनी मृतदेह लटकलेला! हा आत्महत्येचा फास की व्यवस्थेच्या संशयाचा गुंता?

खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह; अनेक प्रश्न अनुत्तरित, पोलिसांच्या तपासाकडे लक्ष! माळकौठा (प्रतिनिधी) –  शेतकऱ्याच्या गळ्यात कर्जाचा फास आणि फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह, अशी परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. माळकवठा तालुक्यातील ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात (के एफ इंटरप्राजेस) पंख्याला लटकलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. … Continue reading कर्जवसुलीला बोलावले, दोन दिवसांनी मृतदेह लटकलेला! हा आत्महत्येचा फास की व्यवस्थेच्या संशयाचा गुंता?