दुष्काळी बैठकीत काजू-बदामाची मेजवानी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, लोकप्रतिनिधींच्या तोंडात चव!
नांदेडच्या नियोजन भवनातील आढावा बैठकीवर सवाल; ‘शेतकऱ्यांच्या वेदनेचा आढावा की पाहुणचाराचा?’ नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या खंडाने होरपळत असताना, त्यांच्या संकटाचा आढावा घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी, दि. १९ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीतील काजू-बदामाच्या पाहुणचाराच्या चर्चेने आता या बैठकीच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या … Continue reading दुष्काळी बैठकीत काजू-बदामाची मेजवानी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, लोकप्रतिनिधींच्या तोंडात चव!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed