इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरणात सहावा आरोपी अजय बिघानियाला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या वादातून खंजराने वार करून इंदरजितसिंग बावरी यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, या प्रकरणात आतापर्यंत सहावाआरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. यामध्ये चार प्रौढ आरोपी, एक विधिसंघर्षग्रस्त बालक आणि नव्याने अटक करण्यात आलेल्या अजय उर्फ अज्जू महेंद्र बिघानिया (२७) याचा समावेश आहे.आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांनी त्यास १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले … Continue reading इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरणात सहावा आरोपी अजय बिघानियाला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed