संपत्तीच्या हव्यासापोटी आईची निर्घृण हत्या; मुलगा व नातू अटकेत

नांदेड(प्रतिनिधी)-संपत्तीसाठी मुलानेच व  मुलाच्या मदतीने आपल्या आईचा खुन केल्याची घटना आज दि.१६ जुलै रोजी शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथील शकुंतला प्रकाश दिंकटवार या महिलेने आपल्या नावावर असलेली काही संपत्ती मुलीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. याचा राग मनात धरुन मुलगा प्रविण दिंकटवार व नातू … Continue reading संपत्तीच्या हव्यासापोटी आईची निर्घृण हत्या; मुलगा व नातू अटकेत