नांदेड पुन्हा हादरले; शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्येने शहरात खळबळ

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घडलेली शेख शमीम शेख इसाक (वय 42, रा. खडकपुरा, नांदेड) यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी, संवेदनशील आणि चिंताजनक मानली जात आहे. कोणतेही मतभेद, वाद किंवा पार्श्वभूमी असली तरी कायदा हातात घेऊन एखाद्याचा जीव घेणे हा कोणत्याही परिस्थितीत पर्याय असू शकत नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित … Continue reading नांदेड पुन्हा हादरले; शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्येने शहरात खळबळ