खडकपुरा खून प्रकरणातील पाच आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांची संयुक्त कारवाई नांदेड(प्रतिनिधी) :-वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकपुरा येथे झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि वजीराबाद पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या जलद कारवाईबद्दल पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकपुरा येथील शेख शामीम शेख इसाक याने सन 2023 मधील … Continue reading खडकपुरा खून प्रकरणातील पाच आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद