एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष

नांदेड (प्रतिनिधी) – आजकाल काही बातम्या अशा पद्धतीने सादर केल्या जातात की, सत्याचा शोध कमी आणि सनसनाटीचा बाजार अधिक दिसू लागतो. एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला म्हणजे तो थेट गुन्हेगार ठरत नाही, ही न्यायव्यवस्थेची मूलभूत शिकवण आहे. पण काही ठिकाणी न्यायालयाचा निकाल येण्याआधीच पत्रकारितेचा निकाल लागल्याचे चित्र दिसते. अर्धापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू कऱ्हाळे यांनी … Continue reading  एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष