नांदेड (प्रतिनिधी)- पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. पण हा स्तंभ कधी कधी इतका डुलायला लागतो की, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या काही मंडळींना सत्य आणि सनसनाटी यातला फरकच उरत नाही. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, प्रशासनाने दाबून ठेवलेल्या गोष्टी जनतेसमोर आणणे हे पत्रकारांचे पवित्र कर्तव्य आहे. पण नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्याचा परवाना पत्रकारितेला कोणी दिलेला नाही. नांदेडमध्ये घडलेल्या … Continue reading सीबीआयची धाड की बातमीचा फुगवटा? नांदेडमध्ये पत्रकारितेचा मिरची मसाला जरा जास्तच तिखट!बदनामीचा जबाबदार कोण ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed