भूखंडावर जबरदस्ती ताब्याचा प्रकरण; पोलिसांकडून सिव्हिल मॅटर म्हणत टाळाटाळ?

नांदेड –  शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाच्या मालकीच्या भूखंडावर जबरदस्तीने ताबा घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित नागरिकाने पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार देत जीवाला धोका असल्याचीही भीती व्यक्त केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २१ एप्रिल रोजी दुपारी काही व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या मालकीच्या जागेवर आले व वाद घालत धमकावण्यास सुरुवात केली. संबंधितांनी भूखंडावर … Continue reading भूखंडावर जबरदस्ती ताब्याचा प्रकरण; पोलिसांकडून सिव्हिल मॅटर म्हणत टाळाटाळ?