नांदेड ग्रामीण पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई; ४ हजार ७९६ शस्त्रे जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. राज्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Continue reading नांदेड ग्रामीण पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई; ४ हजार ७९६ शस्त्रे जप्त