पोलीस उप महानिरीक्षक पथकाची सलग दुसरी कार्यवाही;नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननाविरुद्ध मोठी कारवाई; ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे कल्लाळ शिवरात २८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. येथे … Continue reading पोलीस उप महानिरीक्षक पथकाची सलग दुसरी कार्यवाही;नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननाविरुद्ध मोठी कारवाई; ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त