अरिजितसिंगच्या खूनातील कबुत्तरसह एक जण पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी मध्यरात्री डी मार्ट रस्त्यावर दोन खून आणि त्यातील तिसरा खून शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे या प्रकरणात दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गुन्ह्यांमधील दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकाने पकडले. आज न्यायालयाने या दोघांना 5 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात या पुर्वी दोन आरोपी अटकेत आहेत. नांदेड शहरातील … Continue reading अरिजितसिंगच्या खूनातील कबुत्तरसह एक जण पोलीस कोठडीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed