एलसीबीचे पोलीस निरीक्षक हजर… तरी गोळी पोलीस उपनिरीक्षकाची का ?
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- सकाळी पाच वाजताच्या सुमारास अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर या ३० वर्षीय युवकाच्या खुनाने परिसरात मोठी खळबळ उडाली. खुनानंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे जलद गती दाखवत आरोपींचा शोध सुरू केला आणि काही आरोपींना तातडीने ताब्यातही घेतले. पोलिसांची ही तत्परता पाहून नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला. मिळालेल्या तक्रारीनुसार गोलू मंगळाचे वडील तसेच इतर तीन जणांवर गुन्हा दाखल … Continue reading एलसीबीचे पोलीस निरीक्षक हजर… तरी गोळी पोलीस उपनिरीक्षकाची का ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed