…. अखेर सोनू कल्याणकरचा खून ; रोहित लोट भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात
नांदेड (प्रतिनिधी)- शहरात सलग तिसऱ्या दिवशी रक्तरंजित घटनांची मालिका सुरूच असून अवघ्या ७० तासांत तब्बल पाच खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे सूर्योदयाच्या काही वेळ अगोदर श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कुमार दुकानाशेजारी असलेल्या गल्लीत सोनू … Continue reading …. अखेर सोनू कल्याणकरचा खून ; रोहित लोट भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed