भाईगिरीच्या नादात तीन तरुणांचा अंत; एका रात्रीत तीन घरांचे दिवे विझले  

काल रात्री शहरात घडलेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने पुन्हा एकदा युवकांमधील वाढत्या गँगसंस्कृतीचा काळा चेहरा समोर आणला आहे. नांदेड (प्रतिनिधी)- कॅनाल रोडवर असलेल्या इ स्क्वेअर सिनेमागृहात ‘धुरंदर’ चित्रपट पाहून परतणाऱ्या युवकांवर मध्यरात्री भीषण हल्ला करण्यात आला. रात्री साधारण १.३० ते २.०० वाजण्याच्या दरम्यान कॅनल रोड परिसरात घडलेल्या या रक्तरंजित घटनेत तीन तरुणांनी आपला जीव गमावला, तर तीन … Continue reading भाईगिरीच्या नादात तीन तरुणांचा अंत; एका रात्रीत तीन घरांचे दिवे विझले