नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला,

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता वाजेगाव परिसरातील छोट्या बंधाऱ्याजवळ ‘अबू शूटर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या आरोपीने अरबाज नावाच्या युवकावर गोळीबार केला. या हल्ल्यात अरबाज गंभीर जखमी झाला असून … Continue reading नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला,