कागदावर कारवाई, प्रत्यक्षात मूकसंमती: किड्स किंग्डम प्रकरणात शिक्षण विभागाची ‘निरुपद्रवी’ भूमिका
सात पिढ्यांचे भले, पालकांचे मात्र हाल: किड्स किंग्डम प्रकरणावर प्रश्नचिन्ह शिक्षण क्षेत्रात २००४ पासून आपले ‘बस्तान’ बसवलेल्या किड्स किंग्डम पब्लिक स्कूलने गेल्या दोन दशकांत शिक्षणापेक्षा प्रयोगशाळा अनियमिततेचीच अधिक भरभराट केली असल्याचे चित्र समोर आले आहे. या शाळेतील गंभीर अनियमिततांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक स्वामी यांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी अहवालही सादर केला; … Continue reading कागदावर कारवाई, प्रत्यक्षात मूकसंमती: किड्स किंग्डम प्रकरणात शिक्षण विभागाची ‘निरुपद्रवी’ भूमिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed