रेल्वे पोलीसाला चोरी प्रकरणात आता अटक होणार

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत लटकलेला रेल्वे पोलीसाच्या अटकेचा प्रश्न पहिले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 10 नोव्हेंबर रोजी निकाली काढला असून त्वरीत प्रभावाने रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत असलेला आरोपी अक्षय जितेंद्र मोरचुले यास त्वरीत प्रभावाने न्यायालयासमक्ष हजर होण्यास सांगितले आहे. सोबतच या प्रकरणाच्या तपासीक अंमलदाराला अक्षय मोरचुलेला अटक करण्याचे स्वातंत्र्य ठेवले आहे. दि.7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-नागपुर या रेल्वे गाडीत प्रवास करणारे … Continue reading रेल्वे पोलीसाला चोरी प्रकरणात आता अटक होणार