परभणी लाठीचार्जचे आदेश घोरबांडचेच ;गुन्ह्याचा तपास निर्भिड आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा

नांदेड(प्रतिनिधी)-11 डिसेंबर 2024 रोजी परभणीमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान पोलीसांनी केलेला लाठीचार्ज संदर्भाने न्यायीक चौकशी झाली. त्यानंतर न्यायीक चौकशीनंतर काय? याचा काहीच कायदा नाही म्हणून मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांच्यावतीने ऍड.प्रकाश आंबेडकरांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात विजयाबाई सुर्यवंशीच्या निवेदनानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस विभागाने यास सर्वोच्च न्यायालयात … Continue reading परभणी लाठीचार्जचे आदेश घोरबांडचेच ;गुन्ह्याचा तपास निर्भिड आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा